कोरोना इफेक्ट… ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांकडे पैसाच नाही

२० हजार कोटींच्या कर्ज उभारणीस शासन हमी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. सर्वसामान्य जनता देखील घरी … Continue reading कोरोना इफेक्ट… ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांकडे पैसाच नाही